लवकरच सीबीआय आरोपीच्या जवळ | Rhea Chakraborty | CBI | Sushant Singh Rajput Case | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

गेल्या आठवड्याभरापासून सीबीआयकडून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कूक नीरजची चौकशी करण्यात आली आहे. गेले सहा दिवस दररोज त्यांची चौकशी सुरू आहे. यानंतर आता आठवड्याभरानंतर रियाला सीबीआयनं समन्स बजावलं. रिया तिच्या जुहूमधील घरातून सकाळी सव्वा दहाच्या सुमारास निघाली. तिच्यासोबत तिचा भाऊ शोविकदेखील गाडीत होत..रियाची सांताक्रूझमधील डीआरडीओच्या अतिथीगृहात सीबीआयकडून आज चौकशी झाली. .आता चौकशीतून सत्य लवकरच कळेल ब्युरो रिपोर्ट लोकमत.कॉम
#lokmatcnxfilmy #RheaChakraborty #SushantSinghRajput #CBI
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber